ढगफुटीमुळे पिकाच्या झालेल्या नुकसानीचे धनादेश वाटप

अमोल भोसले उरळी कांचन

शिंदवणे गावचे माजी सरपंच आण्णा महाडीक यांच्या विशेष प्रयत्नातून व शिरूर हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या सहकार्याने सन २०२० मध्ये ढगफुटीमुळे झालेल्या पिकाच्या नुकसानीचे धनादेश वाटपाचा कार्यक्रम संपन्न झाला

या कार्यक्रमाला शिरूर-हवेलीचे आमदार अशोक पवार , उपविभागीय अधिकारी सचिन बारवकर, हवेली तहसिलदार तृप्ती कोलते-पाटील, अप्पर तहसिलदार हवेली विजयकुमार चोबे, शिंदवणे गावचे सरपंच मनिषा आण्णा महाडीक, मंडल अधिकारी दीपक चव्हाण, तलाठी अधिकारी प्रदीप जवळकर, ग्रामविकास अधिकारी डी. आर.पोटे, कृषी अधिकारी एस.एम.चव्हाण, ग्रामपंचायत सर्व सदस्य, तंटामुक्ती अध्यक्ष, तंटामुक्ती उपाध्यक्ष व शेतकरी बांधव उपस्थित होते.

Previous articleआमले परिवार बनले अपंग व्यक्तीचा आधार..!
Next articleपाऊसाळ्यापूर्वी पवनानगर ते धालेवाडी रस्ता करा… लोकप्रतिनिधी चे व प्रशासनाचे दुर्लक्ष