वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन समितीच्या सदस्यांचा जिल्हा परिषदच्या वतीने विशेष सन्मान

अमोल भोसले,पुणे

वृद्ध साहित्यिक व कलावंत मानधन “शासकीय जिल्हासमिती सदस्यांचा जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला.

नुतन पदाधिकारी जिल्हा समिती अध्यक्ष शशिकांत कोठावळे, समिती सदस्य अभय वाव्हळ, समिती सदस्य आनंद महाराज तांबे यांचा यावेळी सन्मान करण्यात आला

यावेळी जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष रणजित शिवतारे, बांधकाम सभापती प्रमोदकाका काकडे, जिल्हा परिषद सदस्य शरद बुट्टे पाटील, जिल्हा परिषदेच्या गटनेत्या आशाताई बुचके, जिल्हा परिषदेचे मुख्यकार्यकारी अधिकारी भरत शेंडगे, पोलीस मित्र संघटनेचे अध्यक्ष प्रा.सुरेश वाळेकर आदी उपस्थित होते.

Previous articleसरकारवर अवलंबून न राहता दिवंगत पत्रकारांच्या कुटुंबीयांना मदतीचा दिलासा देण्यासाठी तालुका पत्रकार संघांनी पुढाकार घ्यावा – एस.एम.देशमुख
Next articleकोपरे मांडवे गावात स्व. मीनाताई ठाकरे ग्रामीण पाणी साठवण योजना तातडीने राबविण्याची खा.डॉ.अमोल कोल्हे यांची मागणी