देऊळगाव राजे आडमाळ येथे सॅनिटायजरने फवारणी

Ad 1

दिनेश पवार,दौंड

देऊळगाव राजे आडमाळ(पुनर्वसन)येथे ग्रामपंचायत सदस्य बाबू नारायण पासलकर यांच्या नेतृत्वाखाली तरुणांच्या मदतीने सॅनिटायज फवारणी करण्यात आली.

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव ग्रामीण भागात जास्त वाढत असल्याचे दिसून येत आहे, परिस्थिती आटोक्यात आणण्यासाठी घरोघरी जाऊन ही फवारणी करण्यात आली,तसेच यावेळी मास्क वापरा, काळजी घ्या,घाबरू नका,विनाकारण फिरू नका अशाप्रकारे जनजागृती करण्यात आली

 हा उपक्रम यशस्वी करण्यासाठी,भरत पासलकर, राजेश पासलकर,मारुती पासलकर,रुपेश पासलकर,शंकर पडवळ, अंकुश सांबरे,अनिल शेडगे,रवींद्र शेडगे,श्रेयश यनपुरे,बाबुराव मरगळे,सचिन शेडगे,बाबू इप्ते,गौरव पासलकर,नितीन बावधने,ऋषीकेश जाधव,अविनाश बानगुडे,बबन पासलकर,आबा काळे,अक्षय शेडगे,शाम पासलकर यांचे सहकार्य लाभले

Previous articleशेतकऱ्यांना नुकसान भरपाई द्या-अभिमन्यू गिरमकर
Next articleभावानेच भावाची एक एकर जमीन खोट्या कागद पत्राच्या आधारे लाटल्याचे उघड