Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
दिनेश पवार,दौंड- तालुका सार्वजनिक वितरण व्यवस्था व दक्षता समितीच्या सदस्यपदी दिपक गोविंद सोनवणे यांची निवड करण्यात आली.
दिपक सोनवणे हे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी सामाजिक न्याय विभागचे दौंड शहराध्यक्ष आहेत, सामाजिक न्याय विभागाच्या माध्यमातून अनेक सामाजिक कार्यक्रम आयोजित करण्यामध्ये सोनवणे यांचा उत्स्फूर्त सहभाग असतो. त्यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांची या समितीच्या सदस्य पदी निवड करण्यात आली.या निवडीबद्दल परिसरातून शुभेच्छा देण्यात येत आहे.
Download WordPress Themes Nulled and plugins.