पं.रवीशंकर यांच्या ६५ व्या वाढदिवसानिमित्त कोरोना मुक्त भारत या विषयी राज्य स्तरीय चर्चा सत्र

अमोल भोसले,पुणे

कोरोना वायरस – एक शास्त्रीय ओळख
– डॉ आशिष पोलकडे – PHD Micro Biology अध्यक्ष आयुर्वेद पंच्यगव्य औषध संधोधन मंडळ,कोरोना उपचार पध्दती व संभाव्य धोके – डॉ कल्याण गंगवाल – MBBS, MD (Medicine).
आयुर्वेद चिकित्सा पध्दतीचा कोरोना रुग्णांना होणारा फायदा – डॉ हितेश जानी – Principal SGAMV Gujarat Ayurved University Jamnagar होमिओपॅथी व कोरोना चिकित्सा – डॉ मनीषा सोळंकी – BHMS. धोंडूमामा साठे होमिओपॅथी मेडिकल कॉलेज च्या प्राचार्या महाराष्ट्र युनिव्हर्सिटी हेल्थ साईन्स नाशिक कमेटी मेंबर,पंचगव्य चिकित्साचा कोरोना विषयी सिद्ध होणारे परिणाम – सुनील मानसिंगका – अध्यक्ष – गो विज्ञान अनुसंधान केंद्र. कोरोना व सरकारी आरोग्य सेवा – डॉ सुनील इप्पर – BAMS, MSW, In charge CCD Care Center. कोरोना लढाईत आवश्यक असणारा वैद्यकीय दृष्टीकोन – डॉ जयश्री तोडकर – MBBS – MS (Gen Surgeon ). कोरोना मुक्तीसाठी योग – प्राणायामाचे फायदे – राजेंद्र राऊत – आर्ट ऑफ लिविंग. ऋतुचर्या व आहार विज्ञान – डॉ सुनील ठिगळे – BAMS निसर्ग उपचार तज्ञ यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.

या पुढे सामान्य नागरिकांना कोरोना विषयी जन जागृती करण्यासाठी वॉर रूम चे नियोजन करण्यात येणार आहे. शेखर मुंदडा, विजय वरुडकर मुकुंद शिंदे यांनी कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

Previous articleचिंचवड देवस्थानची मुख्यमंत्री सहाय्यता निधीला ११ लाखांची मदत
Next articleग्रामस्वच्छता अभियान ग्रुपच्या वतीने आयोजित शिबिरात २२८ रक्तदात्यांनी केले रक्तदान