सहा तासातच आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून तात्काळ डिपी बसविला

Ad 1

अमोल भोसले, उरुळी कांचन —प्रतिनिधी

कोरेगावमुळ (ता.हवेली) गावातील ६३ केव्ही क्षमतेची गावठाण डिपी गेल्याने शिरुर – हवेलीचे आमदार अशोक पवार यांच्या माध्यमातून मुळशी विभागाचे महावितरणचे वरिष्ठ कार्यकारी अभियंता रवींद्र बुंदले , अतिरिक्त कार्यकारी अभियंता प्रमोद बाबरेकर व उरुळी कांचन महावितरण विभागाचे सहाय्यक अभियंता प्रदिप सुरवसे यांना सुचना करुन सहा तासातच गावातील गावठाण डिपी युवा कार्यकर्ते रणजित कोलते यांच्या पाठपुराव्याने बसविण्यात आले आहे. गावातील नागरिकांच्या वतीने आमदार अशोक पवार यांचे विशेष ऋण युवा कार्यकर्ते रणजित कोलते यांनी मांडले.

जाहिरात