आयपीएल २१ रद्द नाही ; आयपीएलच्या अध्यक्षांची सर्वात मोठी माहिती

्चाकण : इंडियन प्रीमियर लीग सध्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यातं आलं आहे. दोन दिवसांत तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बीसीसीआयने हा निर्णय घेण्यात आला आहे.
इंडियन प्रीमियर लीग सध्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यातं आलं आहे. दोन दिवसांत तीन खेळाडू कोरोना पॉझिटिव्ह आल्याने बीसीसीआय ने हा निर्णय घेण्यात आला आहे.

सनरायझर्स हैदराबादचा यष्टिरक्षक आणि फलंदाज द्धिमान साहा कोरोना पॉझिटिव्ह आला आहे. भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे उपाध्यक्ष राजीव शुक्ला यांनी एएनआयला माहिती ही माहिती दिली.

आयपीएल २१ चे पुढील सर्व सामने पुढे ढकलण्यात आले आहेत. आयपीएलचे अध्यक्ष ब्रिजेश पटेल यांनी रॉयटर्सला सांगितले की, कोरोनामुळे सध्या अनिश्चित काळासाठी पुढे ढकलण्यात आले आहेत.
राजीव शुक्ला यांनी एएनआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या माहितीप्रमाणे,२०२१ फक्त निलंबित करण्यात आले आहे, ते रद्द झाले नाहीत.आयपीएल चे उर्वरित सामने कधी शेड्यूल केले जाऊ शकतात, यावर चर्चा सुरु आहे.

Previous articleसावरदरी गाव दहा दिवस कडकडीत बंद
Next articleकासुर्डी येथे ग्रामस्थांच्या उत्स्फूर्त प्रतिसादाने रक्तदान शिबिर संपन्न