द्वारका वृद्धाश्रमातील वृद्धांचे लसीकरण

राजगुरूनगर- वाफगाव आरोग्य केंद्राच्या माध्यमातून पूर(ता.खेड) येथील द्वारका वृद्धाश्रमातील वृद्धांचे लसीकरण करण्यात आले.

कोव्हिशिल्ड लस सुरक्षित आहे .कोरोना प्रतिबंध करण्यासाठी सर्वांनी लस घेणे गरजेचे आहे असे आवाहन सामाजिक कार्यकर्त्या द्वारका वृद्धाश्रमच्या अध्यक्षा कल्याणीताई पवार यांनी केले

Previous articleसावरदरी उद्योग नगरीचे उपसरपंच संदिप पवार यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद
Next articleरेटवडीत महाराष्ट्र दिनानिमित्त जनजागृती