दावडी ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगांना धनादेश वाटप

राजगुरूनगर- दावडी ग्रामपंचायतीच्या वतीने अपंगांना शासकीय नियमानुसार ग्रामपंचायतीच्या दर वर्षी होणाऱ्या कर पट्टी, घर पट्टी यांच्या जमा झालेल्या वसुलीतुन पाच टक्के वाटप हा अपंगांना करावा लावतो. व या नियमानुसार ग्रामपंचायत दावडी ने करोनाच्या प्राश्वभूमीवर व ३५ अपंगांना धनादेश वाटप ग्रामपंचायत मध्ये करण्यात आला.हा धनादेश पुणे जिल्हा मध्यवर्ती बँक मध्ये जमा करण्यात आलेला आहे.

या वेळी उपस्थित सरपंच संभाजी घारे,उपसरपंच राहुल कदम,पोलीस पाटील आत्माराम डुंबरे पाटील,ग्रामपंचायतीचे सदस्य अनिल नेटके, संतोस सातपुते,पुष्पा होरे,धनश्री कान्हूरकर,सुनील गव्हाणे, ग्रामसेवक तानाजी इसवे उपस्थित होते.

Previous articleसावरदरी येथील जुन्या पिढीतील लक्ष्मीबाई साकोरे यांचे वृद्धापकाळाने निधन
Next articleडॉ.मणिभाई देसाई यांच्या जयंती निमित्त पोलीस कर्मचारी व ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांना मास्क – सॅनिटायझरचे वाटप