सावरदरी गावचे सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प मनोहर भिकाजी पवार यांचे निधन

चाकण- सावरदरी गावचे सामाजिक कार्यकर्ते ह.भ.प श्री मनोहर भिकाजी पवार (वय,६३ वर्ष) यांचे आज शनिवार (दि .१)रोजी संध्याकाळी ७:३० वा निधन झाले .

सावरदरी उद्योग नगरीचे विद्यमान उपसरपंच संदिप पवार यांचे चुलते तर युवा उद्योजक निखिल पवार यांचे ते वडील होत .त्यांच्या पश्चात पत्नी दोन मुली भाऊ पुतणे असा मोठा परिवार आहे.

सावरदरी गावच्या सामाजिक, राजकीय वारकरी संप्रदाय मध्ये या कुंटुबाचे मोठे योगदान आहे

Previous articleउरुळी कांचन परिसरात रस्त्यावर विनाकारण फिरणाऱ्यांवर अत्यंत कडक कारवाई केली जाणार-स.पो.नि. दादाराजे पवार
Next articleबनावट रेमडिसिव्हर बनवणाऱ्या टोळीचा मुख्य सुत्रधार दिलीप गायकवाडला पोलिसांनी ठोकल्या बेड्या