पोलिस मित्र युवा महासंघाच्या वतीने कोविंड सेंटरला मदत

वाढदिवसाच्या जाहिरात

चाकण- डाॅ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 130 व्या जयंतीनिमित्त पोलिस मित्र युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष नितीन जैस्वाल सर व महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष मा.बाबासाहेब ढमाले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस मित्र युवा महासंघ पुणे जिल्हा उपाध्यक्ष विक्रम भालेराव व खेड तालुका अध्यक्ष रोहित जाधव यांच्या कडून चाकण कोविड सेंटर ला पाणी बाॅटल आणि फळे वाटप करण्यात आली .

यावेळी म्हाळुगे पोलिस चे काॅन्स्टेबल नाईकरे सर व चाकण कोविड सेंटर च्या प्रमुख अपेक्षा मॅडम व इतर स्टाफ उपस्थित होते

Previous articleवाघोलीतील कोविड सेंटरची आमदारांकडून पाहणी
Next articleदौंड मध्ये डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी