पवनमावळ परिसरात डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साधेपणाने साजरी

पवनमावळ – परिसरातील येळसे, काले,कोथुर्णे, शिवली,शिवणे,महागांव, अशा अनेक ठिकाणी त्याच प्रमाणे शासकीय कार्यालयात जयंती सांध्या पद्धतीने साजरी केली आहे. संपूर्ण जगभरात कोरोना रोगाचे प्रादुर्भाव वाढत असल्याने नागरिकांनी कोरोना संसर्गजन्य रोगामुळे सार्वजनिक ठिकाणी संचारबंदी असल्याने घरोघरी डाँ.बाबासाहेब आंबेडकर जयंती साजरी केली आहे.यावेळी रिपब्लिकन पार्टीचे मावळ तालुका अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांनी आपल्या कुटुंबासोबत डाँ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून जयंती साजरी केली आहे.

यावेळी मावळ तालुका रिपब्लिकन पक्षाचे अध्यक्ष लक्ष्मण भालेराव यांनी सांगितले की जगावर कोरोना रोगाचे संकट असल्याने सर्वांनी घरगुती पध्दतीने जयंती साजरी केली आहे.

Previous articleसंत गाडगेबाबा यांच्या दशसूत्री संदेशाने सरकार चालतेय याचा प्रत्यय मुख्यमंत्र्यांच्या भाषणातून आला – जयंत पाटील
Next articleदौंड शुगर येथे कोविड लसीकरण यशस्वी