राजेगाव येथे वृक्षारोपण

Ad 1

दिनेश पवार,दौंड

दौंड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे तालुकाध्यक्ष रमेश शितोळे यांच्या वाढदिवसा निमित्ताने राजेगांव मधील शिंग्रोबामाळ येथे नारळाच्या झाडांचे वृक्षारोपण करण्यात आले,प्रत्येक घरोघरी जाऊन खड्डे खोदून प्रत्येकी एक अशा प्रकारे १०० नारळाचे वृक्षारोपन केले .

वृक्षारोपन करण्यासाठी यावेळी राजेगांवचे सरपंच प्रविण लोंढे , भिगवण सायकल ग्रुपचे संपत तात्या बंडगर डॉ. संकेत मोरे , रियाज भाई शेख , प्रंशातजी भोंगळे , केशवजी भापकर , नामदेव कुदळे साहेब , वैभवजी हुलगे , दौंड तालुका प्रहार जनशक्ती पक्षाचे युवा आघाडीचे राहुल दोरगे , अनिल आमनर , प्रमोद शितोळे ,स्वप्नील घोगरे , मंगेश गावडे , सुमित निंबाळकर , दत्ता चव्हाण , किरण पांढरे ,ग्रामसेवक अजिनाथ पावने भाऊसाहेब , राजाभाऊ कदम ,ह.भ.प पासलकर महाराज , सोपान काका चोपडे , सुनिल धाकतोडे , निलेश लोळे , वृक्षप्रेमी हनुमंत काळे उपस्थित होते.