सामाजिक कार्यकर्ते गौतमराव खरात यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर वाघमारे यांनी लिहिलेला हृदयस्पर्शी लेख

सना काठेवाडी

आंबेगाव तालुक्याचे आंबेडकरी चळवळीचे नेते गौतमराव लाडबा खरात जन्म आंबेगाव तालुक्याच्या पश्चिम आदिवासी भागातील दिगद या गावी झाला वाचनाची आवड व राजकारणाची आवड असल्यामुळे ते आंबेगाव तालुक्याचे भाग्यविधाते मा ना दिलीपराव वळसे पाटील साहेबांच्या खांदयला खांद्या लावून ते आंबेगाव तालुक्यात अनुसूचित जातीतील बहुजन गरीब वंचित समाजाला न्याय मिळवून देण्याची तडफड अजूनही बहुजन समाजाच्या लक्षात आहे यापुढे समाजासाठी कामाचा पर्वत उभा कराल अशी आम्हाला व समाजाला अपेक्षा आहे


खरात साहेब तुम्हाला वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

विरोधक कितीही आक्रमक व चतुर असला किंवा समाजाला भडकून देण्याच काम करत असला तर त्यांच्याशी दोन हात कसे करायचे हे खरात साहेब तुमच्याकडून शिकून घेतले पाहिजे किंवा ती धमक तुमच्याकडे आहे तुम्ही घाबरू नका तुमच्या बद्दल कोणीही समाजात भडकवण्याचे काम करत असतील तर त्याकडे दुर्लक्ष करून समाजाच्या हिताचा विचार करा व वंचित समाजाला न्याय मिळवून देण्याच काम कराल अशी आम्हाला व समाजाला अपेक्षा आहे

खरात साहेब वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा

शासकीय कार्यालय असेल त्यामध्ये पंचायत समिती मार्फत बहुजन वंचित समाजाला कोणतेही लाभ देण्यासाठी सतत पंचायत समिती अधिकाऱ्यांशी व जिल्हा परिषद पुण्यात जाऊन माझ्या समाजातील लोकांना लाभ मिळवून देण्यासाठी सतत तडफड करताना खरात साहेब आम्ही पहिली आहे त्याचबरोबर आदिवासी विभाग असेल सुविधा केंद्र असेल यामध्ये उत्पन्नाचे दाखले ,रहिवासी दाखले ,जातीचे दाखले,डोमसाईल इत्यादी प्रकारचे दाखले काढण्यासाठी बहुजन समाजाला मदत करताना आम्ही पाहिले आहे अजूनही तूम्ही कोणतेही दाखले काढण्यासाठी कमी पडणार नाही अशी आम्हाला व तुमच्या समजाला अपेक्षा आहे

खरात साहेब वाढदिवसाच्या हार्दिक सुभेच्छा

महाराष्ट्र राज्याचे उत्पादन शुल्क मंत्री मा ना दिलीप राव वळसे पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली व अध्यक्षतेखाली आपण घोडेगाव याठिकाणी परमपूज्य भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती मोठ्या संख्येने आंबेगाव खेड जुन्नर तालुक्यात सर्वात मोठी जयंतीचे नियोजन करत असताना आम्ही तुम्हाला पाहिलं आहे जयंती साठीची आर्थिक नियोजन असेल समाज एकत्र करण्याचे नियोजन असेल डॉ बाबासाहेब आंबेडकरांची सजावट किंवा बाबासाहेबांचा रथाची सजावट असेल मिरवणुकीसाठीचे नियोजन असेल माझ्या बाबांची जयंतीला काहीही कमी पडणार नाही ना यासाठी नियोजन करताना आम्ही खरात साहेब आपल्याला पाहिलं आहे

खरात साहेब वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा

आंबेगाव तालुक्यात तुम्ही बहुजन समाजाला न्याय मिळवून देण्यासाठी केलेली आंदोलने आजही समाजाच्या लक्षात आहे त्यामध्ये हत्याकांड असेल महिलावर्ती होणारे अत्याचार असेल बहुजन समाजाच आरक्षण असेल भीमकोरेगाव दंगलीत होणाऱ्या दगड फेक विरोधात रस्त्यावर उतरताना असेल यासाठीची तुमची तडफड आम्ही व समाजानी पहिली आहे .

खरात साहेब तूम्हाला वाढदिसच्या हार्दिक शुभेछा

तुमच्याबद्दल कितीही बोलले किंवा लिहले तरी कमीच आहे तुमच्यावर कितीही मोठे पुस्तक लिहले तरी ते पुस्तक तुमच्या कार्यापेक्षा कमीच असेल खरात साहेब कारण मी तुम्हाला समाजासाठी तडफड करताना पाहिलं आहे खरात साहेब तुम जियो हजारो साल साल के दिन पचास हजार

वाढदिवसाच्या हार्दिक शुभेछा खरात साहेब आंबेगाव तालुका भीमशक्ती संघटना अध्यक्ष किशोर वसंतराव वाघमारे

Previous articleसामाजिक कार्यकर्ते गौतमराव खरात यांच्या वाढदिवसानिमित्त किशोर वाघमारे यांनी लिहिलेला हृदयस्पर्शी लेख
Next articleचाळकवाडी टोल नाक्यावर माजी आमदार शरद सोनवणे यांच्यासह आंदोलनकर्त्यांकडून संचारबदीचे उल्लंघन