राजगुरुनगर मध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने नाभिक संघटनेला स्फेटी किट व धान्य वाटप

राजगुरुनगर-खेड बाजार समितीमध्ये आज राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यसम्राट आमदार दिलीपआण्णा मोहिते यांच्या मार्गदर्शनाखाली नाभिक संघटनेला करोना पासुन बचाव करण्यासाठी सेफ्टी किट, धान्य वाटप करण्यात आले.

यावेळी कार्यक्षम जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मलाताई पानसरे , सभापती विनायकशेठ घुमटकर , मा, जिल्हा परिषद सदस्य अरुणशेठ चांभारे , युवा नेते मयुरदादा मोहिते , ॲड सुखदेवतात्या पानसरे उपस्थित होते .

Previous articleखडकवासला धरणाच्या परिसरातील शेतकऱ्यांची भातलावणीची लगबग सुरू
Next articleमहावितरणच्या अधिका-यांसोबत आमदार अशोक पवार यांची बैठक संपन्न