आळंदी शहराध्यक्ष अजय तापकीर यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या रक्तदान शिबिराचे आयोजन

आंळंदी- राज्यामध्ये रक्ताचा तुटवडा असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना आळंदी देवाची शहाराचे अध्यक्ष अजय तापकीर यांच्या वाढदिवसानिमीत्त उद्या (दि. 20 ) शनिवार रोजी रक्तदान शिबिराचे साईराज मंगल कार्यालय येथे सकाळी दहा ते पाच यावेळेत रक्तदान शिबाराचे आयोजित करण्यात आले आहे.

आळंदी शहरातील व पंचक्रोशीतील नागरिकांनी, तरुण मित्रपरिवारांनी पक्षाच्या सर्व महाराष्ट्रसैनिकांनी यामध्ये सहभागी होऊन रक्तदान करण्याचे आवाहन मनसेचे आळंदीचे शहराध्यक्ष अजय उर्फ ज्ञानेश्वर सुरेश तापकीर यांनी केली.

Previous articleवेदिका शिंदे या चिमुकलीच्या उपचारासाठी समाजातील दानशूर व्यक्तींनी मदत करण्याचे आमदार दिलीप मोहिते यांचे आवाहन
Next article….त्या रस्त्याबाबत शेतकरी पोलीस स्थानकात तांबे मळा शिवारातील शेतकऱ्यांची रस्त्याची मागणी