रितेश भोमे यांनी वृक्षारोपण करून आगळावेगळा वाढदिवस केला साजरा

 रितेश भोमे पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त खंडाळा येथे नेताजी वाडी शनि मंदिरासमोर आंबा, फणसाच्या रोपांचे वृक्षारोपण करण्यात आले तसेच शनी मंदिरामागे ठाकर वस्ती येथे लहान मुलांना व वयस्कर वृद्धांना खाऊ वाटप करण्यात आले.

यावेळी रितेश भोमे पाटील,ॲँड.संजय पाटील,सुनिता पाटील ,भावना भोमे, सुरेश गायकवाड, परेश बडेकर ,श्रावणी कामत,दीपाली वाकडकर, आदित्य कामत, वृषाली निकम आदी मान्यवर उपस्थित होते

Previous articleविकास कामे करणाऱ्यांच्या पाठीमागे खंबीरपणे उभे राहा- आमदार दिलीप मोहिते पाटील
Next articleएमटीडीसी’ च्या पर्यटक निवासातील सर्व कर्मचाऱ्यांचे लसीकरण