संभाजी अध्यासन केंद्राच्या समितीवर डॉ. श्रीमंत कोकाटे

अमोल भोसले,पुणे

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्राचा प्रस्ताव तयार करण्याच्या समितीवर  इतिहास संशोधक तथा साहित्यिक प्रा.श्रीमंत कोकाटे यांची निवड करण्यात आली आहे. कुलसचिव प्रा.डॉ. वि.भा.घुटे यांनी निवडीचे पत्र दिले.

छत्रपती संभाजी महाराज अध्यासन केंद्र सुरु करण्यासाठी सर्वकष  प्रस्ताव तयार करण्याचा उल्लेख या निवडीच्या पत्रात करण्यात आला आहे. या निवडीबद्दल प्रा.कोकाटे यांचे अभिनंदन सर्व स्तरावरुन होत आहे.

Previous articleविशाल भुजबळ यांची भारत सरकारच्या विभागीय रेल्वे समितीवर निवड
Next articleआर्मी मध्ये निवड झालेल्या पौर्णिमा कर्णे”चा शिंदे परिवाराकडून भव्य सत्कार