दौंड मध्ये विनामास्क फिरणाऱ्यांवर पोलिसांची कारवाई

दिनेश पवार,दौंड

कोरोना चा वाढता प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी दौंड पोलिसांनी कठोर कारवाई करण्यास सुरुवात केली आहे,विनामास्क फिरणे,वाहतुकीच्या नियमांचे उल्लंघन करणे,गर्दी करणे अशावरती पोलिसांनी कारवाई केली, पुणे जिल्ह्यातील कोरोना परिस्थिती वाढत आहे,वाढत्या कोरोना परिस्थिती वरती नियंत्रण आणण्यासाठी नागरिकांनी पोलीस, प्रशासनास सहकार्य करणे गरजेचे आहे, नागरिकांनी काळजी घेऊन,मास्क वापरणे,सोशल डिस्टन्स पाळणे,वेळोवेळी सॅनिटायजर चा वापर करणे गरजेचे आहे, विनाकारण फिरणे,कार्यक्रमात नियमापेक्षा जास्त गर्दी करणे टाळणे गरजेचे आहे

Previous articleखेड तालुका शिक्षण प्रसारक मंडळाची वार्षिक सभा खेळीमेळीत संपन्न
Next articleविशाल भुजबळ यांची भारत सरकारच्या विभागीय रेल्वे समितीवर निवड