दावडी येथील श्री महादेव मंदिराला सचिनशेठ नवले यांच्याकडून भांड्याचा सेट भेट

Ad 1

दावडी गावातील जाधवदरा आरुडमाल श्री महादेव मंदिर महाशिवरात्री निमित्ताने या ठिकाणी श्री महालक्ष्मी ग्रामविकास परिवर्तन पॕनेल सरपंच संभाजी आबा घारे, उपसरपंच राहुलदादा कदम यांच्या माध्यमातून उद्योजक सचिनशेठ नवले यांच्या स्वखर्चातून स्वयंपाकाच्या भांड्याचा सेट देण्यात आला आहे.

त्यावेळी उपस्थित पोलीस पाटील आत्माराम डुंबरे तसेच मा उपसरपंच हिरामण खेसे , भाऊसाहेब होरे (मा.उपसरपंच) अनिल नेटके, (ग्रा. प.सदस्य) संतोष सातपुते (ग्रा. प. सदस्य )सौ धनश्रीताई रवींद्र कान्हूरकर‌ (ग्रा.प.सदस्या ), माधुरीताई हिरामण खेसे (ग्रा.प.सदस्या) सौ.पुष्पा रमेश होरे (ग्रा.प.सदस्या) राहुलशेठ सातपुते संतोषशेठ लोणकर .शिवाजी दिघे. राहुल कान्हूरकर ,अतुल सातपुते ,नितीन गाडगे सचिन सातपुते नामदेव शिवेकर , विकास गाडगे,सोमनाथ गाडगेे, सुधिर गाडगे,अजित गाडगे, बजरंग गाडगेे, गोविंद दौंडकर ,संभाजी गाडगे व ग्रामस्त उपस्थित होते.