चाकणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वा वर्धापनदिन सरकारी रुग्णालयात फळे वाटप करून साजरा

चाकण- महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा १५ वा वर्धापनदिन चाकण शहर मनसेच्या वतीने चाकण शहरामध्ये करोनाच्या पार्श्वभूमीवर सरकारी रुग्णालयात फळ वाटप व केक कापून साजरा करण्यात आला.

या वेळी मनसेचे खेड तालुकाध्यक्ष सावरदरीचे विद्यमान उपसरपंच संदिपदादा पवार ,शिरूर तालुकाध्यक्ष कैलास नरके, मनसे चाकण शहराध्यक्ष ऋषिकेश वाव्हळ, कु रोहित जाधव , संतोष काळे ,प्रतीक गंभीर, विशाल गंभीर,सुजय शेलार,साई जगनाडे, आदेश जगनाडे व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

Previous articleदौंडमध्ये महिला दिनानिमित्त क्रीडा स्पर्धेचे आयोजन
Next articleजागतिक महिला दिन कुंजीरवाडी येथे साजरा