महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत आळंदी शहरात असंख्य कार्यकर्त्यांचा पक्षप्रवेश

आळंदी – केळगाव- येथील असंख्य कार्यकर्त्यांनी हिंदू जननायक सन्माननीय राजसाहेब ठाकरे यांच्या विचारांनी प्रेरित होऊन जिल्हाध्यक्ष समीर भाऊ थिगळे, उपजिल्हाध्यक्ष मनोज शेठ खराबी, तालुकाध्यक्ष संदीप पवार व उपजिल्हाअध्यक्ष मंगेश सावंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेऊन मनसे आळंदी शहराध्यक्ष अजय दादा तापकीर यांच्या माध्यमातून महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत जाहीर पक्ष प्रवेश केला.

यावेळी शहरातील पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. व नवनिर्चित सरपंच रानमळा प्रमोद भाऊ शिंदे व हिवरे गाव चे उप सरपंच दिपक शेठ खैरे यांचा सन्मान करण्यात आला तसेच आमचा मित्र अभिजित गुंड व त्यांचे असंख्य कार्यकर्ते यांचा पक्ष प्रवेश पार पडला उपस्थित पदाधिकारी शहर अध्यक्ष विद्यार्थी सेना मंगेश काळे ,उपअध्यक्ष वैभव काळे , विभाग अध्यक्ष आधार भामरे तसेच अनेक मन सैनिक उपस्थित होते

Previous articleप्रकाशशेठ धारीवाल हे राजकारणा पलिकडचे सामाजिक प्रश्नांची जाणीव असलेले नेतृत्व- बांंधकाम सभापती अभिजीत पाचर्णे
Next articleपुणे नाशिक सेमी हायस्पीड रेल्वेच्या प्रस्तावाला राज्य सरकारची मंजुरी, शिरूर लोकसभा मतदारसंघातील जनतेने पाहिलेलं स्वप्न पूर्ण होणार- खा. डॉ अमोल कोल्हे