रसिकलाल धारीवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिर

अमोल भोसले,उरुळी कांचन

जागतिक पातळीवर कोरोना विषाणूच्या साथीने मोठे आव्हान उभे राहिले असताना राज्यात सर्वत्र रक्ताचा तुटवडा जाणवत असल्याने रक्तदान शिबीर हा सामाजिक उपक्रम घेतला आहे. यावेळी ३३३ जणांनी रक्तदान करून पुणे येथील रक्ताचे नाते रक्तपेढीने सहकार्य केले आहे. रसिकलाल माणिकचंद धारिवाल यांच्या स्मृतिप्रित्यर्थ रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते.

याप्रसंगी आदित्यजी धारिवाल, माजी नगराध्यक्ष रविंद्र ढोबळे, माजी उपनगराध्यक्ष जाकीरखान पठाण, मनसे जिल्हा उपाध्यक्ष महिबूब सय्यद, सभापती बांधकाम विभाग नगरसेवक अभिजित पाचर्णे, डॉक्टर आकाश सोमवंशी, डॉक्टर वैशाली साखरे, तुकाराम खोले, निलेश पवार, सागर नरवडे, सागर पांढरकामे, मध्यकांत पानसरे, किरण पठारे, सुशांत कुटे, अविनाश घोगरे, रविंद्र गुळादे, हर्षद ओस्तवाल, तुषार वेताळ, बाबूशेठ पुजारी उपस्थित होते.

Previous articleनॅशनल ज्युनिअर ॲथलेटिक्स स्पर्धेत सुवर्णपदक पटकावून सिद्धेश चौधरी याने गावाचे मान वाढविला – आमदार अशोक पवार
Next articleपुणे नाशिक महामार्गावर खाजगी बस जळून खाक ;द बर्निंग बस’चा थरार