निधन वार्ता- मच्छिंद्र जांभुळकर यांचे निधन

वडगाव मावळ: टाकवे बु येथील मच्छिंद्र (नाना) विठोबा जांभुळकर (८५) यांचे दि.२५ रोजी निधन झाले.

मच्छिंद्र जांभुळकर यांचा दशक्रिया विधी ६ मार्च २०२१ रोजी सकाळी ८ वाजता होणार आहे. त्यांच्या पश्चात दोन मुले, सूना, नातवंडे,एक मुलगी, जावई आणि असा परिवार आहे.

Previous articleराष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या खेड तालुका उपाध्यक्षपदी रूपाली गव्हाणे यांची निवड
Next articleदावडीत ज़ंतनाशक गोळ्यांचे वाटप