पवनानगर येथे राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने युवा उद्दोजक मेळावा

Ad 1

पवनानगर येथे छत्रपती श्री.शिवाजी महाराज यांच्या जयंती निमित्त राष्ट्रवादी युवक काँग्रेस च्या वतीने युवा उद्दोजक मेळावा आयोजित करण्यात आला आहे.मेळाव्याचे आयोजन राष्ट्रवादी युवक काँग्रेस चे पुणे जिल्हा अध्यक्ष पै.सचिन घोटकुले यांनी केले आहे.यांवेळी मार्गदर्शन अभिनव फार्म चे संस्थापक ज्ञानेश्वर बोडके हे करणार आहे.

यावेळी प्रमुख मार्गदर्शक महाराष्ट्र राज्याची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची तोफ विधानपरिषदचे सदस्य अमोलजी मटकरी,आमदार सुनिल आण्णा शेळके, युवा पर्व पार्थदादा पवार,यावेळी अर्शिवाद देण्यासाठी माजी मंत्री मदन बाफना,माजी आमदार कृष्णराव भेगडे,जेष्ठ नेते माऊली दाभाडे, बबनराव भेगडे,बापुसाहेब भेगडे, यांच्या सह अनेक तालुक्यातील पदाधिकारी उपस्थित राहणार आहे.कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रवादी काँग्रेस पुणे जिल्हा युवक अध्यक्ष पै.सचिन घोटकुले यांनी केले आहे.