वाडा ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी गणेश लांडगे यांची बिनविरोध निवड

राजगुरूनगर- वाडा गावाच्या उपसरपंचपदी ग्रामपंचायत सरपंच व सदस्य यांच्या सर्वानुमते गणेश सोपान लांडगे यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

वाडा गावच्या सर्व नागरिकांच्या वतीने त्यांचे अभिनंदन करण्यात आले. एकही उमेदवारी अर्ज न आल्यामुळे त्यांची उमेदवारी बिनविरोध ठरली. वाडा गावचे विद्यमान पोलीस पाटील यांच्या हस्ते त्यांचा शाल, हार व नारळ पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.

Previous articleआष्टापूर ग्रामपंचायतच्या सरपंचपदी कविता जगताप तर उपसरपंचपदी विकास कोतवाल बिनविरोध
Next articleजमीन मालकाला मयत दाखवुन केली दस्तनोंदणी ; तिघांविरुद्ध गुन्हा दाखल