निघोज ग्रामपंचायतच्या दोन सदस्यांचे अपहरण

Ad 1

राजगुरूनगर- गेल्या काही दिवसांपूर्वीच ग्रामपंचायत निवडणूक पार पडल्या आहेत. आता सर्वांचे लक्ष सरपंचपदाची निवडीवर लागून आहे. मात्र पारनेर तालुक्यातील निघोज ग्रामपंचायतीच्या दोन सदस्यांचे खेड पोलिस स्टेशनच्या हद्दीतून अपहरण करण्यात आलेली घटना समोर आली आहे .

सरपंच निवड अगदी काही दिवसांवर आली असतानाच पारनेर तालुक्यातील दोन ग्रामपंचायत सदस्यांचे पुणे जिल्ह्यातील खेड येथून  अपहरण करण्यात आले. तशी तक्रार खेड पोलीस ठाण्यात दाखल झाली आहे.