Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
चाकण-स्वतंत्र भारताच्या इतिहासातील सर्वात महत्वाचा दिवस म्हणजे २६जानेवारी, करोना संकटामुळे २०२० वर्षातील आपल्याला अनेक सण साजरे करता आले नाही. सध्या करिनाची तीव्रता कमी झालेली आहे पण आसे आसले तरी आपल्या सर्वांना समज राहून व काही नियम पाळून प्रजासत्ताक दिन साजरा करावा लागणार आहे.

चाकण येेथी ल१३२ के. व्ही. उपकेंद्र येथे ७२ वा प्रजासत्ताक दिन साजरा करण्यात आला. मंचर विभागाचे कार्यकारी अभियंता श्री.संजयकुमार गेडाम साहेब यांच्या हस्ते ध्वजारोहण संपन्न झाले.उपस्थित महापारेषण व महावितरण कर्मचारी यांना अतिरिक्त कार्यकारी अभियंता श्री. दडमल साहेब,उपकार्यकारी अभियंता चाकण श्री.सुनील अटकळे साहेब ,श्री मुळुक साहेब,श्री,शिंदे साहेब,श्री नरवडे साहेब यांनी अपघात होवू नये तसेच सुरक्षित काम करण्यासाठी मार्गदर्शन केले.
Download WordPress Themes Nulled and plugins.