क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती उत्साहात साजरी

राजगुरूनगर -येथील सावित्रीबाई फुले सभागृहात क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांची जयंती कोव्हिड १९ चे नियम पाळून साजरी करण्यात आली

यावेळी शिवसेना अध्यक्ष विजया ताई शिंदे, राजगुरूनगर नगरपरिषदेच्या उपअध्यक्ष सारिका घुमटकर,बेबीताई कड ,संध्याताई जाधव,शोभाताई सेवकरी मंगलताई जाधव,ज्योती वाघ, मंगलताई सोनवणे, मनीषा टाकळकर अलकाताई ताई जोगदंड, जयश्री खेडकर,संगीता जाधव, जयश्री जाधव,चाकणचे नगरसेवक प्रकाश सेठ भुजबळ उपस्थित होते

Previous articleनारायणगाव येथे साडेपाच लाखाचे गोमांस जप्त: दोघे जण ताब्यात
Next articleनारायणगावात सामाजिक कार्यकर्ते संग्राम घोडेकर यांच्यावर कोयत्याने हल्ला