राजगुरुनगर मध्ये २२ वर्षीय तरूणाची डोक्यात दगड टाकून हत्या

बाबाजी पवळे,राजगुरूनगर – येथील ढुम्या डोंगराच्या पायथ्याशी शिरोली येथील 22 वर्षीय तरुणाची डोक्यात आणि चेहऱ्यावर दगड टाकून करण्यात खून करण्यात आली असल्याची घटना घडली आहे.

राहुल बाबाजी सावंत असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे.

रात्री मद्य पाजून हत्या करण्यात आल्याचा प्राथमिक अंदाज वर्तविण्यात येत आहे.खेड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास करण्यात येत आहे.

 

Previous articleअभियान ग्रुपचा ग्रामस्वच्छता,रक्तदान शिबीर स्तुत्य उपक्रम – सुनिल जगताप
Next articleआळंदीतील तीन शाळांना ऑनलाइन शिक्षणास एलईडी सेट भेट