मनसेच्या वतीने पोलिस वर्धापन दिनानिमित्त आळंदीत पोलिस बांधवांना मास्क वाटप

आळंदी-पोलिस वर्धापन दिनानिमित्त आळंदी शहर मनसेच्या वतीने आळंदी वाहतूक विभाग पोलीस निरीक्षक सुनील टोनपे तसेच आळंदी पोलिस स्टेशनचे पोलिस उपनिरीक्षक इकबाल शेख यांना ज्ञानेश्वरी व पुष्पगुच्छ देऊन सन्मान करण्यात आला तसेच वाहतूक पोलिस कर्तव्य बजावत आसताना मास्क वाटप करण्यात आले .आळंदी पोलीस स्टेशन मधील सर्व पोलीस बांधवांना मास्क वाटप करण्यात आले.

यावेळी पुणे जिल्हा रस्ते आस्थापनाचे जिल्हा उपाध्यक्ष अविनाश लोखंडे तालुका अध्यक्ष प्रसाद बोराटेे, शहर अध्यक्ष तुषार (बाळु)नेटकेे , आळंदीचे शहराध्यक्ष निलेश घुंडरे पा.,कैलास बोरगावकर व महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते

Previous articleसावता दिनदर्शिकाचे रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते प्रकाशन
Next articleअभियान ग्रुपचा ग्रामस्वच्छता,रक्तदान शिबीर स्तुत्य उपक्रम – सुनिल जगताप