सावता दिनदर्शिकाचे रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते प्रकाशन

सुचिता भोसले,पुणे- माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्यच्या वतीने माळी सेवा संघ महाराष्ट्र राज्यच्या आधारस्तंभ सौ रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते सावता दिनदर्शिका २०२१ चे प्रकाशन करण्यात आले

यावेळी  संघटनेचे संस्थापक अध्यक्ष दत्ता भाऊ माळी, महिला प्रदेश कार्याध्यक्ष सौ रुपालीताई रायकर निवदेकर, प्रदेश संघटक ज्ञानदेव शिंदे, महिला प्रदेश संघटक सौ रेखा ताई मोहोळकर, बिझनेस आघाडीचे प्रदेश सचिव बालाजी वहिल, युवक प्रदेश प्रवक्ते मनोज गुंजाळ आणि पिंपरी चिंचवडचे अध्यक्ष अमर माळी उपस्थित होते.

Previous articleकै.अर्जुनराव टाकळकर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण संपन्न
Next articleमनसेच्या वतीने पोलिस वर्धापन दिनानिमित्त आळंदीत पोलिस बांधवांना मास्क वाटप