कै.अर्जुनराव टाकळकर यांच्या स्मरणार्थ वृक्षारोपण संपन्न

राजगुरुनगर-हुतात्मा राजगुरू सोशल फाउंडेशनच्या अध्यक्षा मनिषाताई पवळे ( टाकळकर ) यांचे वडील कै.अर्जुनराव जयवंत टाकळकर यांच्या स्मरणार्थ व रक्षाविधित नवीन वर्ष तसेच द्वितीय मासानिमित्त उदात्त प्रेरणेने वृक्षारोपण करण्यात आले.

या प्रसंगी रानमळा पॅटर्नचे पुरस्कर्ते पी.टी.शिंदे गुरुजी,११०वेळा रक्तदान केलेले सुनील वाळुंज,मिलिंद शिंदे ,रोटरी क्लबचे अध्यक्ष राहुल वाळुंज,संदीप पवळे,चिखले सर,लक्ष्मन म्हसाडे, कैलास दुधाळे,शिवाजी टाकळकर, उद्योजक सुभाषशेठ टाकळकर , शांताताई पवळे , वनिता टाकळकर, भीमाशंकर टाकळकर,महेश टाकळकर, सौ.प्रतिभा महेश टाकळकर आणि सौ.मनीषा संदीप पवळे व परिवारातील इतर सदस्य उपस्थित होते.

Previous articleनारायणगावात एसबीआय बँकेचे एटीएम फोडण्याच्या प्रयत्नात असणा-या दोन चोरट्यांना पोलीसांनी रंगेहात पकडले
Next articleसावता दिनदर्शिकाचे रुपालीताई चाकणकर यांच्या हस्ते प्रकाशन