कुरवंडी व कोल्हारवाडी येथे कृषी विभागाच्या वतीने कृषी संजीवनी सप्ताह साजरा

प्रमोद दांगट
आंबेगाव : तालुका कृषी विभागाच्या वतीने 1 जुलै वसंतराव नाईक यांची जयंती कृषीदिन म्हणून साजरा करण्यात आली व १ जुलै ते ७ जुलै कृषी संजीवनी सप्ताह म्हणून साजरा करण्यात येतो त्या अनुंशघाने कृषी संजीवनी सप्ताह संपन्न झाला.

खरीप हंगामातील विविध योजना , पिक लागवड पीक उत्पादनावर परिणाम न करता उत्पादन खर्च कमी करणे, प्रधानमंत्री पिक विमा योजना, हवामान आधारित फळपिक विमा योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात विमा योजना बाबत जनजागृती करणे व प्रसिध्दी देणे,प्रधानमंत्री कृषि सिंचन योजना,परंपरागत कृषि विकास योजना,केंद्ग व राज्य शासनाच्या कृषि व कृषि संलग्न विभागाच्या शेतकर्यांसाठी असलेल्या योजनांबाबत कृषी अधिकारी प्रमिला मडके यांनी सविस्तर मार्गदर्शन केले..

Previous articleकोरोना’ संकटाविरुद्धच्या लढ्याबद्दल डॉक्टरांचा ऋणी;डॉक्टर बांधवांचे स्थान लोकांच्या हृदयात कायम राहील – उपमुख्यमंत्री अजित पवार
Next articleमहाराष्ट्रातील पत्रकारांच्या कल्याणासाठी राज्यपाल नियुक्त आमदार म्हणून एस एम देशमुख यांची नियुक्ती होणे गरजेचे- बापूसाहेब गोरे