Download WordPress Themes and plugins.
Free Download Nulled WordPress Themes and plugins.
राजगुरुनगर -खेड तालुक्यातील विविध पक्षातील शेकडो युवकांनी जिल्हा अध्यक्ष समीर भाऊ थिगळे, जिल्हा उपाध्यक्ष मनोज शेठ खराबी,विद्यार्थी सेना जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, तालुका अध्यक्ष संदीप भाऊ पवार, तालुका सचिव नितीन थाटे, मनोज पडवळ यांच्या मार्गदर्शनाखाली मनसे मध्ये जाहीर पक्ष प्रवेश केला

प्रसिद्धी प्रमुख भरत बचे,खेड तालुका उपाध्यक्ष शुभम स्वामी,विभाग प्रमुख नवनाथ शेठ देवकर व चाकण शहर उपाध्यक्ष संतोष काळे यांच्या नेतृत्वाखाली युवकांचा पक्ष प्रवेश करण्यात आला.यावेळी मोठ्या संख्येने मनसेचे कार्यकर्ते उपस्थित होते
Download WordPress Themes Nulled and plugins.