गारगोटवाडीच्या उपसरपंचपदी रोहिणीताई काळोखे यांची बिनविरोध निवड

राजगुरूनगर- गारगोटवाडी ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सौ रोहिणीताई नवनाथ काळोखे पाटील यांची बिनविरोध निवड झाली. मागील काळात सौ नेहाताई गारगोटे यांनी उपसरपंच पदाचे काम पाहिले व स्वईच्छेने आपल्या उपसरपंच पदाचा राजीनामा दिला असता उपसरपंच पदाची जागा रिक्त झाल्याने उपसरपंच पदासाठी एकमेव अर्ज सौ रोहिणीताई काळोखे पाटील याचां आला गारगोटवाडी गावातील लोकनियुक्त सरपंच सौ वर्षाताई मनोहर बच्चे यांच्या अध्यक्षतेखाली निवडणूक पार पडली निवडणूक अधिकारी सौ प्रमिला डोंगरे यांनी काम पाहिले. यावेळी बिनविरोध निवडणूक जाहिर केली.

यावेळी ग्रामपंचायत विद्यमान सदस्य माजी उपसरपंच सौ मायाताई दत्ताभाऊ कंद, माजी उपसरपंच राहुल भानुदास गारगोटे,माजी उपसरपंच सिमाताई अतुल गारगोटे,माजी उपसरपंच नेहाताई माणिक गारगोटे ग्रामपंचायत सदस्य सुखदेव लक्ष्मण शिंदे गावतील ग्रामस्थ मानवाधिकार मिडिया फाऊंडेशन महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष दत्ताभाऊ कंद पाटील, पी एस आय सुनिल गारगोटे जनकल्याण प्रतिष्ठाण अध्यक्ष मनोहर बच्चे उपाध्यक्ष दादाभाऊ गारगोटे सचिव बाळासाहेब शिंदे खजिनदार अँड माणिक गारगोटे मा सरपंच गोविंद गारगोटे प्रगतशिल शेतकरी रघुनाथ गारगोटे विठ्ठल गारगोटे शिवाजी काळोखे पाडुरंग काळोखे सुदाम काळोखे रगनाथ काळोखे मंगेश काळोखे सुभाष काळोखे भुषण काळोखे मा तटांमुक्ती अध्यक्ष नामदेवराव गारगोटे कुशाभाऊ गारगोटे दादामिया शेख अमोल दुध डेअरी अध्यक्ष अतुल गारगोटे अर्जुन शिंदे उपस्थित होते

Previous articleउरुळी कांचन ग्रामपंचायतीच्या मतदार यादीत असलेला घोळ दुरुस्त झाला नाही तर उपोषणाचा इशारा
Next articleसायबेजखुशबू संस्थेच्यावतीने खेड तालुक्यातील मोरोशी येथे महिलांसाठी विविध कौशल्य विकास प्रशिक्षणास सुरुवात