रेटवडी येथील स्मशानभूमी व रिटनिंग वॉलचे भूमिपूजन

राजगुरूनगर- रेटवडी (ता.खेड) येथील स्मशानभूमी व रिटनिंग वॉलचे अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते.यामुळे नागरिकांनची गैरसोय होत होती.याची जिल्हा परिषद अध्यक्षा निर्मला पानसरे यांनी दखल घेऊन स्मशानभूमी व रिटनिंग वॉल काम मार्गी लावले असून या कामाचे त्यांचे हस्ते भूमिपूजन करण्यात आले

यावेळी माजी सभापती दशरथ गाडे पाटील ,मा पं समिती सदस्य द्वारकानाथ टिजगे,युवा नेते मयूरशेठ मोहिते,धर्मराज पवळे , कॉन्ट्रॅक्टर जयसिंग शेठ भोगाडे , संदीपराव गाडे पाटील, चेअरमन शिवाजीराव वाबळे ,संचालक शिवरामशेठ काळे ,राष्ट्रवादी युवक उपाध्यक्ष किरणदादा पवार , मा उपसरपंच शिवाजीराव पवळे , नामदेवराव डुबे , सुभाष अप्पा हिंगे , वामनराव पवळे , संतोष राव डुबे ,तंटामुक्ती अध्यक्ष मंगेश शेठ वाबळे ,पोलीस पाटील उत्तमराव खंडागळे ,प्रसिद्ध निवेदक शरद काका वाबळे , सुभाषराव पवळे ,विष्णू तात्या पवार , विष्णू तात्या वाबळे ,विलास बापू बोऱ्हाडे ,मोहनशेठ पवळे ,शामराव पवळे ,विशाल भाऊ भगत , सुभाषराव वाबळे , शंकरराव काळे ,माणिक अप्पा वाबळे , दत्ताभाऊ रेटवडे , नाथाशेठ डुबे , विष्णू तात्या जाधव , विठ्ठलराव पवळे ,ज्ञानेश्वर पवार , ग्रामसेवक कोतवाल मॅडम , नवनाथ गिरी गोसावी , संपतराव वाबळे ,व इतर अनेक ग्रामस्थ उपस्थित होते

Previous articleबोरीऐंदी येथे कारमधून गांजा वाहतूक करणारे ४ आरोपी अटक १० लाख २१ हजार रुपयाचा माल जप्त एलसीबी पुणे ग्रामीण शाखेची कारवाई
Next articleसेझ मधील अवैध उत्खननाबाबत उच्च न्यायालयात याचिका