बारामतीत रंगलीय त्या फोटोंची चर्चा…

सुचिता भोसले : उपमुख्यमंत्री यांच्या असलेल्या दबदब्यामुळे बारामती हे अतिशय सुरक्षित शहर आणि तालुका म्हणून राज्यात ओळख आहे. मात्र नुकत्याच बदली झालेल्या पोलीस अधिकाऱ्याने बारामतीचे नावं अक्षरशः धुळीस मिळवले आहे. अन्याय झालेल्या महिला तक्रार द्यायला आल्यावर त्यांच्याशी थेट संबंध प्रस्थापित करून त्याचे शोषण झाल्याची चर्चा बारामतीत चांगलीच रंगली आहे. एका तक्रारदार महिलेसोबत व्हायरल झालेल्या फोटोनंतर या अधिकाऱ्याचे अनेक उद्योग चर्चिले जात आहेत. पण अनेकांचे लागेबांधे असल्याने ना याच्याबद्दल कोणी बोलले ना लिहले.

बारामती शहरात स्वतःला वर्दीचा रखवाला समजणारा हा अधिकारी.. “खाकी है साथ तो डरने की क्या बात” असा नारा देत होता. बारामती शहरातील एका सामाजिक कार्यकर्त्याबरोबर या महिलेलचे वाद झाले. त्याची तक्रार द्यायला ती बारामती पोलीस ठाण्यात गेली होती. त्यावेळी तिची तक्रार घेऊन या कार्यकर्त्यावर गुन्हा दाखल झाला होता. त्या नंतर या गुन्ह्यांचा.. या अधिकाऱ्याने खुपचं खोल तपास करायला सुरवात केली आणि त्यातून त्या महिलेशी जवळीक साधली. काही दिवसातच ही महिला थेट या अधिकाऱ्याच्या घरी कामाला जाऊ लागली.. मग साहेबांबरोबर फोटो शेषन आणि साहेबांची डोक्यावर टोपी इत्यादी प्रकार होऊ लागले. ते एवढ्यावरच थांबले नाहीत तर ते स्टेट्स पर्यंत गेले.

बारामती सामाजिक सार्वजनिक जीवनात वावरणाऱ्या लोकांना सर्वाना माहिती आहे. याशिवाय या एकाच महिलेबरोबर हा प्रकार झाला नसून अजून काही महिला बळी पडल्याचे ही माहिती समोर येत आहे… यातील काही जनीं बळी पडल्या तर काहीना बळी पडायला भाग पाडले…

फोटो आणि बरंच काही… विषय फक्त फोटो काढण्याचा नाही तर हा फोटो काढणारा आहे कोण हे ही महत्वाचे आहे. कारण कोणीतरी तिसऱ्या व्यक्तीने काढला आहे. विशेष म्हणजे या अधिकाऱ्याचा हा प्रताप आख्या पोलीस खात्याला माहिती होता. पण यावर कोणी काही बोलायला तयार नाही.

काळ सोकावतोय… उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांनी बारामतीची नावलौकिक वाढवण्यासाठी रात्रीच्या दिवस केला आहे. पोलिसांना चांगली घरं मिळावी पोलीस स्टेशन ची इमारत चांगली असावी या साठी कोट्यवधींचा निधी दिला आहे. बारामती ही शैक्षणिक हब असल्यामुळे येथे येणाऱ्या मुला मुलींना सुरक्षितता रहावी यासाठी स्वतः अजितदादा पवार हे प्रयत्नशील असतात. पण बारामतीच्या या तत्कालीन अधिकाऱ्याने बारामतीचे नावं अक्षरशः धुळीस जमा

Previous articleसंघर्ष प्रतिष्ठान आणि निखिल भैया कांचन युवा मंच आयोजित पद्मश्री मणिभाई देसाई गडकिल्ले स्पर्धेचा बक्षीस वितरण संपन्न
Next articleमेमाणे फार्मची संकल्पना राज्यसरकारने पुढाकार घेऊन राज्यभर राबवावी …विधानसभा अध्यक्ष नाना पटोले