शिरोलीचे माजी उपसरपंच जीतूभाऊ वाडेकर यांचा वाढदिवसानिमित्त स्तुत्य उपक्रम ठाकूर पिंपरी येथील अनाथआश्रमात जाऊन केला वाढदिवस साजरा

राजगुरुनगर-शिरोलीचे माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य जीतूभाऊ वाडेकर यांच्या वाढदिवसानिमित्त आज ठाकूर पिंपरी येथील अनाथ आश्रमात मुलांना फळ, धान्य व बिस्किटे वाटप करण्यात आले.

यावेळी शिरोलीचे माजी सरपंच पै संजय सावंत ,माजी उपसरपंच व विद्यमान सदस्य जीतूभाऊ वाडेकर मनसेचे जिल्हा उपाध्यक्ष मंगेश सावंत, नवशक्ती तरुण मंडळाचे अध्यक्ष संजय सावंत, भाजपचे तालुका उपाध्यक्ष संदीप दजगुडे उद्योजक काळूराम दजगुडे मनसे शिरोली शाखेचे अध्यक्ष बारकूशेठ पवळे उपस्थित होते.

तसेच आज वाढदिवसाच्या निमित्ताने तालुक्याचे लोकप्रिय आमदार दिलीपशेठ मोहिते, माजी खासदार शिवाजी दादा आढळराव, माजी राज्यमंत्री ना विजय बाप्पू शिवतारे,खेड तालुक्याच्या तहसीलदार सौ आमले मॅडम, जिल्ह्याचे नेते पै मंगलदास बांदल, जिल्हा परिषद सदस्य मा अतुलभाऊ देशमुख, राजगुरूनगर सहकारी बँक अध्यक्ष सौ विजयाताई शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विनायक घुमटकर, राजगुरूनगर सहकारी बँक माजी अध्यक्ष मा गणेश थिगळे, माजी सभापती मा नवनाथ होले, माजी सभापती दादा महालुंगकर, शिवसेनेचे जिल्हा उपप्रमुख शिवाजी वर्पे, उद्योजक मा राजुदादा भोसले, वाकीचे सरपंच पप्पूदादा टोपे यांनी फोन करून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या.

Previous articleघरफोड्या करणाऱ्या कुख्यात सी. एम. टोळीचे सराईत गुन्हेगार जेरबंद
Next articleखेड तालुक्यातील गिर्यारोहकांकडून वानर लिंगी सुळका सर