दौंड मध्ये महात्मा फुले यांच्या पुण्यतिथी निमित्त अभिवादन

दिनेश पवार,दौंड,प्रतिनिधी:-

थोरसमाजसेवक,क्रांतीसुर्य,महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुण्यतिथी निमिंत स्व.सुभाष आण्णा कुल मतिमंद व बहुविकलाॅग मुलांची विशेष शाळा दौण्ड,जि.पुणे येथील शाळेच्या प्रागणांत विनम्र अभिवादन करण्यात आले.समाज सेवेतुन समाज घडत असतो व सामाजीक कामाला महापुरुष्याच्या जीवन कार्यातुनच प्रेरणा मिळते आज कोरोना महामारीचा सामना करण्यासाठी समाजसेवा आणि सुरक्षेचे समाज प्रबोधन करणे गरजेचे असल्याचे मत यावेळी उपस्थित प्रमुख पाहुणे म्हणून सदाशिव रनदिवे सर(अध्यक्ष ज्ञानसंकल्प सामाजिक संस्था महाराष्ट राज्य) यांनी मार्गदशन केले,.

 भंडारी(मुख्याद्यापक) यांच्या हस्ते प्रतिमा पुजन झाले यावेळी दिगंबर पवार(विशेष शिक्षक),संजय बनसोडे,विक्रम शेलार,जाधव सर, सह आदी शिक्षक मान्यवर उपस्थित होते.

Previous articleदौंडमध्ये “संविधान गौरव दिन” उत्साहात साजरा
Next articleत्रिपुरी पोर्णिमेनिमित्त श्री क्षेत्र भीमाशंकर येथे दिपोत्सव