अँड. प्रफुल्ल गाढवे यांची उपाध्यक्ष पदी बिनविरोध निवड

Ad 1

राजगुरुनगर-खेड तालुका बार असोसिएशन ची निवडणूक प्रक्रिया यंदा सर्वानुमते बिनविरोध करण्यात आजी माजी अध्यक्ष, उपाध्यक्ष सदस्य यांचे मोलाचे सहकार्य लाभले. सर्वानुमते अँड प्रफुल्ल लक्षमण गाढवे यांची बिनविरोध निवड करण्यात आली. त्यांचे वाडा गावचे पोलीस पाटील दीपक पावडे, वाडा गावचे विद्यमान ग्रामपंचायत सदस्य गणेश लांडगे यांच्या वतीने जाहीर सत्कार करण्यात आला.

जाहिरात