BREAKING – काळूस येथे २१ वर्षीय युवकाचा खून

चाकण – काळूस (ता. खेड, जि.पुणे) येथे २१ वर्षीय युवकाचा  गळा चिरून खून करण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार आज सकाळी उघडकीस आला आहे.हा खून काल मंगळवारी (दि. १७ ) रात्री झाल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांनी वर्तविला आहे. या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे.

अनिकेत प्रकाश पवळे ( वय २१, रा, काळूस,ता.खेड, जि. पुणे) असे खून झालेल्या तरुणाचे नाव आहे. चाकण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Previous articleसुरेखाताई मोहिते पाटील व निर्मलाताई पानसरे यांनी खंडोबा व यमाई देवीचे घेतले दर्शन
Next articleबाबू पासलकर यांची पश्चिम महाराष्ट्र कार्याध्यक्षपदी निवड