“कांचन ग्रुप” च्या वतीने कोविड योद्ध्यांचा सन्मान

राजगुरूनगर- आमदार दिलीप (आण्णा ) मोहिते पाटील यांच्या संकल्पनेतून शासकीय सेवेत असणाऱ्या कर्मचाऱ्यांनी कोरोना काळात स्वतःची परवा न करता नागरिकांची काळजी घेतली व त्यांना सुविधा पुरविल्या अशा कोविड योद्ध्यांचा सन्मान उद्योजक प्रताप ढमाले पाटील व कांचनताई ढमाले (कांचन ग्रुप) यांच्या वतीने करण्यात आला.


यामध्ये खेड पोलीस स्टेशन अधिकारी कमर्चारी व प्राथमिक आरोग्य केंद्र कडूस डॉक्टर व कर्मचारी, ग्रामपंचायत कर्मचारी यांचा सन्मान करण्यात आला.

यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे तालुकाध्यक्ष कैलासराव सांडभोर , सुनील थिगळे ,अरुण मुळूक ,किसन भाऊ नेहेरे ,सुभाष होले,बाळासाहेब बोंबले ,चांगदेव ढमाले ,बाळासाहेब धायबर, मारुती जाधव,पंडित मोढवे, संदीप धायबर ,शशिकला ढमाले,सध्याताई जाधव , मंगलताई जाधव ,सुजाताताई पचपिंड ,बेबीताई कड ,आशाताई तांबे, उर्मिलाताई गुरव, सुलभाताई चिपडे,भावनाताई शेंडे व प्रतापदादा ढमाले मित्र परीवाराचे कार्यकर्ते उपस्थित होते

Previous articleशिरोली येथील श्री गौ धन डेअरी फार्म येथे बसूबारस उत्साहात
Next articleनारायणगावमध्ये भारतरत्न मौलाना अबुल कलाम यांची जयंती साजरी