निधन वार्ता – जयवंताबाई दांगट

Ad 1

मेंगडेवाडी ( ता.आंबेगाव ) येथील जुन्या पिढीतील कै.ग.भा.जयवंताबाई नामदेव दांगट (वय,९५ ) यांचे गुरुवार (दि.१२) रोजी १ वाजता वृद्धापकाळाने दुःखद निधन झाले.त्यांचे पश्चात चार मुले,तीन मुली,जावई ,सुना, नातवंडे, पतवंडे असा परिवार आहे.

मेंगडेवाडी ( निरगुडसर ) येथील प्रगतशील शेतकरी दत्तात्रय नामदेव दांगट ,मारुती नामदेव दांगट , वखार व्यावसायिक बबन नामदेव दांगट ,सुभाष नामदेव दांगट यांच्या त्या मातोश्री तर पत्रकार प्रमोद दांगट यांच्या त्या आजी होत.