आळंदीत शहराध्यक्ष अजय तापकीर यांच्या उपस्थितीत मनसेचा कार्यकर्ता मेळावा संपन्न

Ad 1

आळंदी शहरात महाराष्ट्र नवनिर्माण सेना व विद्यार्थी सेने चा कार्यकर्ता मेळावा अजय दादा तापकीर यांच्या नेतृत्वाखाली पार पडला.यावेळी आळंदी शहरातील असंख्य कार्यकर्ते चा पक्षात प्रवेश झाला. या वेळी मंगेश दिपक काळे यांची महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना शहराध्यक्ष आळंदी शहर पदी निवड झाली.


जिल्हाध्यक्ष समीर भाऊ थिगळे यांनी आळंदी शहर अधिकृत शहर कार्यकारणी जाहीर केलेली खालील प्रमाणे

अजय तापकीर (शहराध्यक्ष), गणेश गायकवाड (उप शहरअध्यक्ष), वैभव काळे (उप शहराध्यक्ष), सागर बुर्डे (शहरसंघटक), आधार भामरे (विभाग अध्यक्ष), कुणाल खोलापुरे (शहर सचिव), मंगेश कुबडे (विभाग अध्यक्ष)

यावेळी समीर थिगळे जिल्हाध्यक्ष मनसे, आशिष साबळे जिल्हाध्यक्ष मनविसे, प्रशांत कनोजिया जिल्हाध्यक्ष मनविसे, मनोज खराबी उपजिल्हाध्यक्ष मनसे, मंगेश सावंत उपजिल्हाध्यक्ष मनविसे, संदीप पवार तालुकाध्यक्ष मनसे, नितीन ताठे ,तुषार बवले तालुका अध्यक्ष मनविसे, सनी दौंडकर उपतालुका अध्यक्ष मनविसे हे उपस्थित होते