दौंड मध्ये रुग्णांना फळे वाटप

Ad 1

दिनेश पवार,दौंड

पार्थ पवार युथ फाउंडेशन व साई ग्रुप दौंड यांच्या संयुक्त विद्यमाने सुनेत्रा ताई पवार यांच्या वाढदिवसानिमित्त दौंड येथील मिशन हॉस्पिटलमध्ये रुग्णांना व कर्मचाऱ्यांना फळे वाटप करण्यात आले,पार्थ पवार युथ फाउंडेशन च्या वतीने ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना करिअर च्या,व्यवसायाच्या विविध संधी उपलब्ध करून त्यांना सक्षम करण्यासाठी कार्य केले जात असल्याचे अध्यक्ष श्रीकांत सूर्यवंशी यांनी सांगितले,यावेळी पार्थ पवार युथ फाउंडेशनचे अध्यक्ष श्रीकांत सुर्यवंशी, प्रवीण शिंदे, आकाश शिंदे,शैलेश जठार, देवा,विजय जगताप व कर्मचारी उपस्थित होते.