पुणे जिल्हा उपाध्यक्ष सुरेश वांढेकर यांच्या सन्मान

Ad 1

 वाघोली- महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघाच्या पुणे जिल्हा उपाध्यक्षपदी सुरेश वांढेकर याची नुकतीच निवड करण्यात आली या निवडीनंतर वाघेश्वर पार्किंग, विजय गायकवाड युवा फांउडेशन व मित्र परिवाराच्या वतीने वांढेकर यांचा सत्कार करण्यात त्यांनापुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या.

यावेळी विजय गायकवाड ,शेख साहेब,नरेश भोर,सागर पठारे ,समीर पठारे,नितीन सुर्यवंशी,रोहित जाधव,गणेश भोर,परमेश्वर गोयाळे,पञकार गणेश सातव ,पंडित डोंगरे सचिन धुमाळ हे उपस्थित होते.