माजी आमदार स्व.साहेबराव बुट्टे पाटील यांच्या पत्नी शैलजा बुट्टे पाटील यांचे निधन

Ad 1

राजगुरुनगर: येथील शैलजा साहेबराव बुट्टे पाटील (वय ७२ ) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले खेड आळंदी विधानसभेचे माजी आमदार स्व .साहेबराव बुट्टेपाटील यांच्या त्या  पत्नी होत.त्यांच्या मागे दोन मुले , मुलगी , सुना ,जावई , नातवंडे असा परिवार आहे.

 उद्योजक शैलेंद्र बुट्टे पाटील, तसेच राजगुरुनगर येथील खेड तालुका शिक्षण प्रसारक मंडाळाचे अध्यक्ष अॅड देवेंद्र बुट्टे पाटील यांच्या त्या आई होत.

जाहिरात