रूपाली राक्षे यांचा “मी भारतीय -कोविड योध्दा” राष्ट्रीय सद्भावना पुरस्कारांने गौरव

राजगुरूनगर-मैत्री संस्था व संकल्प संस्था आयोजित” मी भारतीय -कोविड योध्दा राष्ट्रीय सद्भावना पुरस्कार -२०२० राजगुरुनगर च्या रणरागिणी रुपाली दादाभाऊ राक्षे यांना समाजाच्या उन्नतीसाठी समाजसेविका या क्षेत्रात विशेष व उल्लेखनीय कार्यांचा पुरस्कार देऊन गौरव करण्यात आला.

सुरज भोईर अध्यक्ष मैत्री संस्था, विनोद हिवाळे दिपाली भोसले-सय्यद(प्रसिध्द अभिनेत्री,जयश्री (माई) सावर्डेकर(जेष्ठ समाजसेविका), अभिजीत राणे (संपादक दैनिक मुंबई व कामगार नेते),भाऊ जगताप (आमदार व कामगार नेते) यांच्या हस्ते देण्यात आला.!

Previous articleकोरोनाच्या काळात केलेल्या कामाचा इतिहास लिहिण्या सारखा- विशाल भोसले
Next articleहवेली तालुका पत्रकार संघाच्या तालुकाध्यक्षपदी राजेंद्र काळभोर