गुळाणीत माझे कुटुंब माझी जबाबदारी या योजनेअंतर्गत घरोघरी आरोग्य तपासणी

Ad 1

राजगुरूनगर- माझे कुटुंब माझी जबाबदारी या शासनाच्या योजनेअंतर्गत गुळाणी गावातील ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करण्यात आली .

या तपासणीमध्ये ३०३ कुटूंबातील २०८७ नागरिकांची तपासणी करण्यात आली.यामध्ये कोरोणा संशयित क़ोणीही सापडले नाही .या सर्वेक्षणात सर्व ग्रामस्थांनी मोलाची साथ दिली.


सदर सर्वेक्षणला सौ.इंदुबाई ढेरंगे सरपंच,अमोल तांबे उपसरपंच,सर्जेराव पिंगळे ग्रामपंचायत सदस्य अनिता शिनगारे ,आशा पिंगळे,ताराबाई ढेरंगे, छाया आरुडे, दत्तात्रय शिनगारे ,सभापती शिक्षक सोसायटी ज्ञानेश्वर ढेरंगे,नाथु ढेरंगे,भिकाजी ढेरंगे,अशोक आरूडे, सुभाष पिंगळे,सतीश पिंगळे, चेतन पिंगळे,मोनिका गुंजाळ ग्रामसेवक,अमृता घोडके,आशा टाव्हरे, सारिका पिंगळे सुनीता ढेरंगे,वैशाली गायकवा,कु.राजेश भाऊ मांजरे ,महेंद्र भंडलकर यांचे मोलाचे सहकार्य लाभले.

जाहिरात